नवरात्रीच्या उपासनेचा अन्वयार्थ

दुर्गासप्तशती / शक्तीउपासना पुरुषांना काय ज्ञान देते ? तुमच्या धर्मावर कोणी आक्रमण करत असेल. शाब्दिक, अथवा शारीरिक त्याचा त्याच पद्धतीने प्रतिवाद करणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर कोणी तुमच्या धर्माच्या बद्दल अश्लाघ्य आणि अर्वाच्च बोलणार असेल त्याचा सुसंस्कृत आणि सभ्य प्रतिवाद तुम्ही कमकुवत आहात हे दर्शवते. जर तुमच्या कडून सुद्धा तितकाच तिखट प्रतिकार झाला तर […]

भगीरथ प्रकल्प

भगीरथ प्रकल्प ही संकल्पना काय आहे ?
प्राचीन काळापासून मानवाने वस्ती करण्यासाठी निवडलेले ठिकाण हे आवर्जून वर्षभर प्रवाही असणाऱ्या जलसाठ्याच्या किनारी असल्याचे आढळून येते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे हे अश्याच ठिकाणी वसले आहे जिथे ते वसले गेले त्यावेळी वर्षभर पुरेल असा जलसाठा उपलब्ध होता.

सर्वजातीय उपनयन सोहळा

उद्गार ट्रस्ट तर्फे आम्ही एक सामाजिक उपक्रम सुरु करतो आहोत.
“ वय वर्ष ७ ते १२ या वयोगटातील सर्वजातीय हिंदू मुलींचा उपनयन सोहळा”
उपनयन याचा अर्थच नेत्रांच्या जवळ .. नेत्रांच्या जवळ काय आहे आज्ञाचक्र. ते जागृत होणे म्हणजे आत्मज्ञान मिळणे. आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन संपूर्ण जीवन..